KIRAN SAGAR

myalbumname066

मूर्तिकार आणि कलाकार किरण सगर असा कलात्मक प्रवास माझ्या वयाच्या १० व्या वर्षा पासून चालू झाला ते माझ्या मूर्तिकार वडिल सूर्यकांत सगर काका चंद्र्कांत  सगर यांच्या मार्गदर्शनाने आणि आशिर्वादाने. एक छंद म्हणून गणपती आणि नवरात्री उत्सवा मध्ये मूर्ती बनवणे रंगकाम करणे चालू झाले नंतर तो फक्त छंद राहिला नसून  एक प्रकारची आवड निर्माण झाली आणि त्या मधून एक मूर्तिकार म्हणून नवी ओळख मिळाली. गेल्या पिढयांपासून कला क्षेत्रातील प्रवास आणि त्या मधील प्रत्येक क्षण  विविध माध्यमांचा उपयोग करून जिवंत ठेवण्याचा हा एक प्रयत्न.

जन्म आणि शिक्षण सोलापूर मध्ये झालं. मूर्ती बनवण्याच कौशल्य जाणून घेण्यासाठी वडिलांबरोबर काम करण्यास सुरवात केली आणि त्यांच्या मार्गदर्शना खाली नवनवीन गोष्टी शिकत गेलो. कलाकार म्हणून घडतं असताना खूप चुका झाल्या पण त्या दुरुस्त करून मूर्ती परिपूर्ण करण्याचा विश्वास गुरू म्हणून वडिलानीचं दिला.

कलाकार म्हणून एखादे माध्यम निवडताना त्यावर अष्टपैलुत्व विश्वास आहे कि त्याचा सर्व अंगाने विचार केला जातो . माझे काम हे वास्तवतावादी पाया, मूलभूत गरजा  आणि  वास्तविक जीवनात संवेदनशीलतेला  स्पर्श करणारे आहे. माझ्या कामा मध्ये लोकांच्याजीवनातील अनुभव,निरीक्षणावर आधारित आणि प्रेरणा देणारे विषय असतात.

RECOGNITION & ACCOLADES

1
4
3
2
5
6

CONTACT

You Can Reach Us At

  • P-48, Upper Indiranagar, Bibvewadi, Pune – 411037
  • +91 9604395262 / +91 9960893944
  • +91 9922073811
  • murtikarkiransagar@gmail.com
  • info@kiransagar.com

Please Fill In Your Details

We will get back as soon as possible.